गुरुवर्य महंत प्रकाशनंदगिरीजी महाराजांच्या किर्तनसेवेसाठी जेऊर हैबती येथे भाविकांची मांदियाळी

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात हभप महंत स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज (श्रीक्षेत्र देवगड संस्थान) यांच्या किर्तनसेवेसाठी जेऊर हैबती तसेच परिसरातील भाविक व तालुकाभरातील मान्यवर तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ह.भ.प.बाळासाहेब महाराज कानडे, ह.भ.प.शुभम महाराज बनकर, ह.भ.प.रुद्र महाराज भुजबळ, ह.भ.प.कैलास महाराज रिंधे, ह.भ.प.कृष्णा महाराज उगले, ह.भ.प.देविदास महाराज म्हस्के, ह.भ.प.राऊसाहेब महाराज खराडे बाबा, ह.भ.प.रामदास महाराज म्हस्के, ह.भ.प.वाल्मिक महाराज लांघे, ह.भ.प.बाळासाहेब महाराज उगले , ह. भ.प.कृष्णा महाराज म्हस्के, ह.भ.प.अशोकराव महाराज म्हस्के, ह.भ.प.नारायण महाराज खराडे, आण्णासाहेब पा .म्हस्के आबा, दिगंबर दादा रिंधे , पांडुरंग ताके देवा, भास्कर आण्णा उगले,
संताराम म्हस्के (मा.सरपंच), बाबासाहेब म्हस्के (सिव्हिल इंजिनिअर), महेशराजे म्हस्के (सरपंच ग्रामपंचायत जेऊर हैबती), संपतराव ताके, रामराव मामा ताके, महेश खराडे, कारभारी वसंत रिंधे, गोवर्धन म्हस्के, शंकर बाळासाहेब शिंदे, माऊली भुजबळ, कचरु ताके, महेशभैय्या उगले, नारायण म्हस्के, बापू वाघमारे, अमोल खराडे, दत्तात्रय ताके साहेब
बाळासाहेब रिंधे, गुलाबराव उगले पाटील, संभाजी लक्ष्मण म्हस्के, नंदकुमार तांबे, आण्णासाहेब खराडे
नारायण रिंधे, अंबादास कपिले, भारत नारायण म्हस्के
बाळासाहेब विनायक रिंधे, दत्ता टेलर तांबे, राजेंद्र रिंधे,
पांडुरंग खराडे, चंद्रभान उत्तम ताके,बाळासाहेब सुखदेव ताके, बाळासाहेब तांबे, प्रकाशभाऊ उगले, भाऊसाहेब रंगनाथ ताके, कचरे पाटील कुकाणा, संजय म्हस्के,
कैलास विष्णू रिंधे, सुनील नारायण म्हस्के,रामभाऊ कराळे, शिवाजी म्हस्के सर कासार शेठ (संतकृपा फर्निचर कुकाणा), गिताराम ताके, घुगरे सर, अर्जुन कपिले (सुरज किराणा स्टोअर्स),
विठ्ठलराव जावळे (आचारी विशेष सहकार्य), चौधरी दाजी (संतकृपा साऊंड सिस्टीम & मंडप डेकोरेशन), अंबादास कारभारी गायकवाड (रेणुका माता ईमारत बांधकाम मंजूर संस्था जेऊर हैबती), रामदास पाटील खराडे (मा.सरपंच),
बाळासाहेब मुरकुटे (माजी आमदार), बबनराव काकडे
कुबेर उगले, सुभाष काकडे, अशोकराव मिसाळ, उस्मानभाई सय्यद, विक्रम म्हस्के सर, अरविंद म्हस्के,
महादेव धायगुडे, मोहन मामा उगले, ह.भ.प.भाऊसाहेब म्हस्के, गणपतराव तांबे, पै.विशाल उगले, सतिश उगले
राजेंद्र पिटेकर, गोरक ईटकर (मा.उपसरपंच), शरदराव शिंदे ( ग्रामपंचायत सदस्य), आप्पासाहेब भुजबळ, (ग्रामपंचायत सदस्य), दादु मामा मिसाळ,भाऊसाहेब बागडे, रुस्तुम भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या सप्ताह काळात पहारेकरी म्हणून बबन लक्ष्मण इटकर,
कचरु मामा तांबे, रंगनाथ उगले, भगवान मामा गहाळ,
दिगंबर नाना धनवटे, भाऊसाहेब भुजबळ, सुदाम बापू उगले, भगवानराव गवारे गुलाबराव उगले पाटील,
परमेश्वर उगले पाटील,बलराम शंकरराव रिंधे, नंदकुमार उगले, ह.भ.प.कृष्णा महाराज उगले, रामराव मामा ताके, हरिभाऊ देविदास कपिले, बाळासाहेब रिंधे (मा.सरपंच), आसाराम घुगरे, दत्तात्रय तांबे टेलर, राऊसाहेब दादा उगले, रामु मामा धनवटे, सोमनाथ इटकर, भास्करराव गवारे, अचपळराव जवादे, भगवानराव मुरकुटे, सर्जेराव ताके मामा, बापुराव वाघमारे मिस्तरी यांनी सेवा दिली.