बालाजी देडगाव येथे उद्या तळ कोकण देवीचा यात्रा उत्सव
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील देडगाव- ढोरजळगाव रस्त्यावरील मुंगसे वस्ती येथे उद्या (ता.११) तळ कोकण देवीचा यात्रा उत्सव होणार आहे. या यात्रा उत्सवात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गुरुवर्य शंकर मुंगसे यांनी केले आहे. या यात्रा उत्सवात राज्यभरातून भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात. यात्रा उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात […]
सविस्तर वाचा

