तक्षशिला विद्यालयाला ‘टॉप स्कूल ऑफ द इयर’ राष्ट्रीय पुरस्कार
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल देडगाव येथील तक्षशिला इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाला प्रतिष्ठित समजला जाणारा ‘टॉप स्कूल ऑफ द इयर’ हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, कुशल आणि समर्पित शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रमांवर […]
सविस्तर वाचा
