देवी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील देवी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त प्रथम शाळा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यानंतर प्रतिमेस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कुटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. विद्यार्थी, […]
सविस्तर वाचा