कुकाणा सिंचन शाखा नूतन कार्यालयीन इमारतीचे लोकार्पण
बालाजी देडगाव (प्रतिनिधी) – मुळा उजवा कालव्याचे आवर्तन सुरू असताना कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त सिंचन झाले पाहिजे. यासाठी पाणी व्यवस्थित वापरणे व त्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी अधिकार्यांबरोबर शेतकऱ्यांनी देखील घ्यावी, अशी सूचना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केली. मुळा पाटबंधारे विभागाच्या चिलेखनवाडी उपविभागाअंतर्गत कुकाणा सिंचन शाखा क्रमांक २ च्या नूतन कार्यालयीन इमारतीचे लोकार्पण […]
सविस्तर वाचा
