नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून, तात्काळ मदत द्या: मुंगसे
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव व परिसरात आठ दिवसांपासून अतिवृष्टी सततच्या पावसाने कपाशी, कांदा , तूर , सोयाबिन , मका , पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. वेचणीस आलेल्या कापसाचे बोंड सडली आहेत. त्यातून कोंब निघाले आहेत. शेतकऱ्यांचा संपूर्ण खर्च वाया गेला आहे. या नुकसानीचे शासनाने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी […]
सविस्तर वाचा