गुरुवर्य महंत प्रकाशनंदगिरीजी महाराजांच्या किर्तनसेवेसाठी जेऊर हैबती येथे भाविकांची मांदियाळी
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे पावन हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात हभप महंत स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज (श्रीक्षेत्र देवगड संस्थान) यांच्या किर्तनसेवेसाठी जेऊर हैबती तसेच परिसरातील भाविक व तालुकाभरातील मान्यवर तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ह.भ.प.बाळासाहेब महाराज कानडे, ह.भ.प.शुभम महाराज बनकर, ह.भ.प.रुद्र महाराज भुजबळ, […]
सविस्तर वाचा
