शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र बोरुडे यांची निवड
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फत्तेपूर येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र विजय बोरुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नेवासा तालुक्यातील फत्तेपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतीच शाळा व्यवस्थापन समितीची बैठक सरपंच निलोफर बाबाभाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यामध्ये सर्वानुमते राजेंद्र बोरुडे यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपद निवडीची सूचना अण्णासाहेब श्रीधर गायकवाड […]
सविस्तर वाचा
