आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व मुलांना खाऊचे वाटप
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देडगाव येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्र मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब सावंत सर यांनी केले. यावेळी सावंत सर म्हणाले, […]
सविस्तर वाचा