सागर बनसोडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन मेस्टा या इंग्रजी शाळा संस्था चालक संघटनेच्या अकराव्या राज्यस्तरीय अधिवेशन कोकणठाण ज्ञानपीठ शिर्डी या ठिकाणी पार पडले. सदर अधिवेशनात मेस्टाच्या वतीने दिला जाणारा 2026 चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार हनुमान माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक तसेच चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सागर बनसोडे यांना मेस्टा संघटनेचे संस्थापक […]
सविस्तर वाचा
