दसरा व इतर सणांना झेंडूचीच फुलं का वापरली जातात? काय आहे कारण?
जनशक्ती (वृत्तसेवा)- दसरा हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण मानला जातो. दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणजे दसरा. या दिवशी घरांची सजावट झेंडूच्या फुलांनी केली जाते. तसेच घरातील गाड्या, यंत्रे, मशिनरी यांची पूजा करून त्यांनाही झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजवलं जातं. दसरा तसेच इतर हिंदू सणांमध्ये झेंडूच्या […]
सविस्तर वाचा