अंबाजोगाईच्या शासकीय संमिश्र केंद्रात दिव्यांग विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंध, मूकबधिर व अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मिश्र गट संकुल असलेल्या अंबाजोगाई येथील शासकीय बहुउद्देशीय संमिश्र दिव्यांग केंद्रात इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतचे प्रवेश घेऊन दिव्यांग विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल घडवावे, असे आवाहन अधीक्षक (वर्ग २) आर एस . मोरे यांनी केले आहे. अंबाजोगाई येथील शासकीय बहुउद्देशीय संमिश्र दिव्यांग केंद्र हे शासकीय संस्था 1975 […]
सविस्तर वाचा

