बालाजी देडगाव येथे संत रोहिदास महाराज जयंती सोहळा उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे संत रोहिदास महाराज देवस्थानच्या वतीने आयोजित श्री संत रोहिदास महाराज जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील श्री संत रोहिदास महाराज सभागृहात आयोजित या सोहळ्यात सर्वप्रथम श्री संत रोहिदास महाराज यांच्या मूर्तीचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप सुखदेव महाराज मुंगसे […]
सविस्तर वाचा

