देडगाव येथील संत रोहिदास महाराज देवस्थानची नूतन कार्यकारणी जाहीर
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील संत शिरोमणी गुरु रविदास महाराज देवस्थानची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. देवस्थानचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीमध्ये देवस्थानचे नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी देवस्थानच्या अध्यक्षपदी मारुती रामदास एडके, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर एकनाथ एडके यांची तर सचिवपदी प्रल्हाद बन्सीभाऊ […]
सविस्तर वाचा