अहिल्याबाई होळकर विद्यालयात पर्यावरण पूरक गणेश विसर्जन
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देडगाव येथे आज पर्यावरण पूरक पद्धतीने गणेशाचे विसर्जन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक गायकवाड एस.के.यांच्या हस्ते गणरायाची आरती करून आनंदमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. शालेय मैदानावर फुलांनी सजवलेले पात्र विद्यार्थ्यांनी तयार केले व गणपती विसर्जनाचे नियोजन केले. विद्यार्थिनींनी रांगोळी काढून सुंदर सजावट केली. सर्व विद्यार्थ्यांना […]
सविस्तर वाचा