बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून अल्पावधीत लौकिक मिळवलेल्या कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मिडीयम स्कूल माका येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुंफाबाई सानप होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सागर बनसोडे, शीतल बजांगे, राधाबाई आघाव, अंकुश […]

सविस्तर वाचा

नेवासे प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर; नाबदे, देसरडा, स्व. वाखुरे यांचा होणार गौरव

नेवासे (प्रतिनिधी)- नेवासे प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून नेवासे येथे सोमवारी (दि.६) पत्रकार दिनाच्या दिवशी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे शहरातील पत्रकार शंकर नाबदे, राजकिय पटलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सचिन देसरडा व विधीतज्ञ, समाज भूषण स्व.ऍड. के.एच.वाखुरे (मरणोत्तर) असे पुरस्कार जाहीर […]

सोमवती अमावस्येनिमित्त लाखो भाविकांनी घेतले नाथांचे दर्शन 

जनशक्ती (वृत्तसेवा)- लाखो भाविकांनी सोमवती अमावस्येची पर्वणी साधत पाथर्डी तालुक्यातील धार्मिक स्थळांवर लाखो नाथभक्तांनी दर्शन घेतले. भाविकांनी मढी येथील कानिफनाथ, मायंबा येथील मच्छिंद्रनाथ, मोहटा येथील मोहाटादेवी, धामणगाव येथील जगदंबा माता आदी मंदिरात पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. अमावस्येच्या विशेष पर्वणीला राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक तालुक्यात दाखल झाले होते. यामुळे प्रमुख रस्त्यांवर वाहनांची गर्दी होऊन काही ठिकाणी […]

सविस्तर वाचा

काशिनाथ तांबे यांचे बुधवारी प्रथम पुण्यस्मरण

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कै. काशिनाथ राणाजी तांबे यांचे प्रथम पुण्यस्मरण बुधवारी १ जानेवारी २०२५ रोजी तांबे वस्ती देडगाव येथे करण्याचे योजिले आहे. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हभप मनोहर महाराज शिणारे यांचे १० ते १२ यांचे किर्तन होणार आहे. तरी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन मच्छिंद्र राणोजी तांबे (भाऊ), अंबादास काशिनाथ तांबे (मुलगा), सौ. वंदना […]

सविस्तर वाचा

तेलकुडगाव येथे भव्य कुस्ती स्पर्धा उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे स्व.रामभाऊ सूर्यभान काळे यांच्या १२ व्या पुण्यस्मरणानिमीत्त भव्य कुस्ती स्पर्धा त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील व युवानेते महेशराजे काळे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी मच्छिंद्र म्हस्के पाटील, नामदेवअण्णा घोडेचोर,भारत काळे, विश्वस्त अण्णासाहेब घाडगे, विश्वस्त दादा पाटील घाडगे, मालोजीराव गटकळ, शिवाजी […]

सविस्तर वाचा

अब्दुलभैया शेख यांच्या संकल्पनेतून कुकाणा येथे जनता दरबार

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने तसेच अब्दुलभैया शेख यांच्या संकल्पनेने व माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या अध्यक्षतेखाली हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने करण्यात आली. जनता दरबारामध्ये आलेल्या महिला व पुरुषांच्या विविध प्रश्नांची अब्दुलभैया शेख यांनी सोडवणूक […]

सविस्तर वाचा

सलग सुट्ट्यामुळे शनिशिंगणापुरात भाविकांची गर्दी

जनशक्ती (वृत्तसेवा)- सलग सुट्ट्यांची पर्वणी साधून लाखो भाविकांनी शनी दर्शन घेतले. वर्षाचा शेवटचा शनिवार, नाताळ सणाची सुट्टी व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर मध्ये गर्दीचा महापूर लोटला आहे. त्यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी झाली होती. शनिवारी दिवसभरात लाखो भाविकांनी शनी दर्शन घेतले. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत भाविकांचा ओघ सुरूच असल्याने शनिशिंगणापूरला यात्रेचे […]

चाईल्ड करिअर इंग्लिश स्कूलला बेस्ट स्कूल अवॉर्ड

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील गुणवत्ता, संस्कार व संस्कृती, शिस्त जपणारी शाळा म्हणून लौकिक असलेली व गुणवत्ता पूर्ण व दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेली चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजला नुकताच बेस्ट स्कूल अवॉर्ड मिळाला आहे. रंगोत्सव संस्था मुलुंड मुंबई येथील संस्थेकडून हा पुरस्कार देण्यात आला आहे. मुलुंड […]

सविस्तर वाचा