चाइल्ड करिअर ज्युनिअर कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल 100 टक्के
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील नामांकित एक सक्षम, उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण आधुनिक शिक्षण प्रणाली म्हणून अल्पावधीतच नावाजलेल्या चाइल्ड करिअर ज्युनिअर कॉलेजची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत यावर्षीही बोर्ड परीक्षेचा निकाल 100% लागला. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी/मार्च 24-25 रोजी बारावीच्या परीक्षा झाल्या. नुकताच H.S.C परीक्षांचा निकाल जाहीर झाला. यामध्ये चाईल्ड करिअर जुनियर कॉलेजच्या […]
सविस्तर वाचा