‘साक्षात्कार’ या मराठी चित्रपटाचा जेऊर हैबती येथे उत्साहात शुभारंभ
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे वै. गुरुवर्य हभप शिवराम महाराज रिंधे यांच्या १०५ व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वै. हभप शिवराम महाराज रिंधे व संत रेवूबाई खराडे यांच्या सत्य घटनेवर आधारित ‘साक्षात्कार’ या मराठी चित्रपटाचा शुभारंभ माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात करण्यात आला. या चित्रपटाची, कथा, पटकथा […]
सविस्तर वाचा