अक्षय केकाण यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या ज्ञानकार्तिका संस्थेचे अध्यक्ष अक्षय केकाण यांना दैवत फाउंडेशन, महाराष्ट्र प्रदेश तर्फे ‘समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ३ ऑगस्ट रोजी शेवगाव येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशन, पदाधिकारी मेळावा तथा समाजरत्न पुरस्कार सोहळा २०२५ या कार्यक्रमात आनंदग्राम (इनफॅण्ट इंडिया), पाली (जि. बीड) संस्थेचे संस्थापक दत्ताभाऊ बारगजे यांच्या […]
सविस्तर वाचा