वैष्णवी व शुभम यांचा उद्या शुभविवाह सोहळा

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अनिता व विठ्ठल विष्णुपंत क्षिरसागर यांची कन्या वैष्णवी व करमाळा तालुक्यातील जेऊर येथील जावेत्री व अमोल नामदेव महामुनी (कोंढेजकर) यांचे चिरंजीव शुभम यांचा शुभविवाह उद्या शनिवार दिनांक २४ मे रोजी दुपारी १२.२८ वाजता अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर रोडवरील एन आर लॉन्स (हॉटेल इंद्रायणी जवळ, ता. जि.अहिल्यानगर) येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी या विवाह सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अर्चना व मधुकर क्षिरसागर, अनिता व विठ्ठल क्षिरसागर तसेच समस्त क्षिरसागर परिवार व महामुनी परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.