देडगाव येथे बालाजी यात्रा उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बालाजी देडगाव येथे वै. श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबा व वै.बन्सी महाराज तांबे यांच्या कृपा आशीर्वादाने हभप गुरुवर्य भास्करगिरी महाराज व हभप स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने व हभप सुखदेव महाराज मुंगसे, हभप अखिलेश महाराज गोयकर यांच्या अधिपत्याखाली स्वयंभू बालाजी मंदिर येथे बालाजी यात्रा उत्सवानिमित्त रविवार (ता.१८) […]
सविस्तर वाचा
