कोकरे वस्ती येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- भाविकांच्या भक्तीला आनंद देणारा आणि गेल्या अनेक वर्षांची धार्मिक परंपरा जपणारा अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८ अध्याय गीता पारायण सोहळा आजपासून(ता. २९) भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. बालाजी देडगाव(कोकरे वस्ती), ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे हा धार्मिक सोहळा बाबिरबाबांच्या कृपा आशिर्वादाने तसेच हभप सुखदेव महाराज मुंगसे व हभप […]
सविस्तर वाचा
