बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- देशाभिमान प्रती कृतज्ञता बाळगून प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमीत्त ग्रामपंचायत सचिवालयासमोर सोमवार २६ जानेवारी २०२६ रोजी तेलकुडगांवच्या प्रथम नागरिक लताताई सतिशराव काळे व उपसरपंच स
सुरेखा शरद काळे व ग्रामसेवक बी.बी.काळे भाऊसाहेब यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वजपुजन करुन तिरंगा फडकवण्यात आला.
७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करण्यासाठी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ग्रामदक्षता समिती, ग्रामस्थ, देशभक्त, मान्यवर, विशेष म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक व विद्यार्थी रंगीत तालीम लेझीम खेळत उपस्थित राहिले. आणि त्रिमुर्तीचे विद्यालयाचे बालसैनिक यांनी शिस्तबद्ध परेड करत तेलकुडगाव मध्ये लालकिल्ल्यावरील परेड सारखे वातावरण तयार करत ग्रामपंचायत समोरील तिरंग्याला सलामी दिली.
यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये तेलकुडगांवच्या प्रथम नागरिक लताताई सतिशराव काळे, उपसरपंच सुरेखाताई शरदराव काळे, मा.सरपंच रंजनाताई बालकनाथ काळे,मा.सरपंच अर्चनाताई सुरेश काळे, मा.उपसरपंच अशोकराव काळे, मा.उपसरपंच एकनाथ पा घोडेचोर, नारायण पा काळे, मा.सरपंच रेवन्नाथ पा काळे, सुर्यभान घोडेचोर, बालकनाथ काळे, शरदराव काळे,सुरेश काळे साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष बाबुराव काळे, हभप अमोल महाराज, हभप महेश महाराज घाडगे, या.संचालक लक्ष्मण काळे, मा.चेअरमन ज्ञानेश्वर काळे, मच्छिंद्र काळे, साईनाथराव काळे, बाबासाहेब काळे सर, मा.चेअरमन अरुण घाडगे,
बापू गटकळ सर, सुनील राजहंस, मेजर अर्जुन गायकवाड, हनूमंत गटकळ, ग्रा.सदस्य भारत काळे, ग्रा.सदस्य महेश गटकळ, ग्रा.सदस्य नामदेव घोडेचोर, संभाजी शेटे, मुरलीधर काळे आप्पा, शिवाजी घोडेचोर, हभप नवनाथ महाराज घाडगे, काकासाहेब काळे मा.चेअरमन, छानदेवअन्ना घोडेचोर, ग्रा.सदस्य संतोष सरोदे, राजेन्द्र तेलधुने कमलेश काळे, संजय घाडगे, दिपक घाडगे, रुपचंद गटकळ, लक्ष्मण काळे, सचिन काळे, रमेश घोडेचोर, मोहनराव काळे, बाळासाहेब गटकळ, रविंद्र काळे, बाळासाहेब काळे, Adv. सचिन घोडेचोर, दानियल साळवे, नामदेव म्हस्के, रमेश काळे, पृथ्वीराज गटकळ, प्रसाद घोडेचोर, सुदाम काळे, बाबासाहेब काळे, थोरात आदिनाथ, शंकर घोडेचोर, बंडू घोडेचोर सर, अनिल राजहंस सर, आजीनाथ काळे, पातळे जगन्नाथ, सोपान शेंडगे, संजय घोडेचोर, दत्तुराजे काळे, किशोर घोडेचोर, छानदेव घोडेचोर, शहाराम घोडेचोर, पोपटराव सरोदे अमोल म्हस्के, रमेश घोडेचोर, गौतमशेठ गुगळे, शैलैश देवा, भगत बबन, सुखदेव घाडगे, गणेश घाडगे, सोपान गटकळ, संभाजी घोडेचोर, माने पा, विष्णू घाडगे, शशिकांत तेलधुणे, आदि. ग्रामस्थ व मान्यवर, नेहमी पाठीशी ठामपणे उभे राहणारे सहकारी, देशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व पदाधिकारी, मान्यवर, देशभक्त, शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका-मदतनीस, आरोग्य सेवक डॉ.चिलगर, आशा सेविका, सर्व शालेय शिक्षण समिती पदाधिकारी, ग्राम दक्षता समिती, सर्व कर्मचारी वृंद आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. सतिशराव काळे पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन सर्व उपस्थितांचे आभार मानले.


