बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील कै. बाळदेवा (एकनाथ) विठ्ठल तांदळे यांचे प्रथम पुण्यस्मरण शनिवार दिनांक ७ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेमध्ये होत आहे.
या प्रथम पुण्यस्मरणनिमित्त हभप किशोर महाराज गडाख (शास्त्री) संत सेवाधाम वारकरी गुरुकुल वांबोरी यांचे ९ ते ११ या वेळेत जाहीर हरिकीर्तन सेवा होणार आहे. तरी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन बबन एकनाथ तांदळे (मुलगा), सुभाष एकनाथ तांदळे (मुलगा), राजेंद्र एकनाथ तांदळे (मुलगा), अतुल अशोक तांदळे (नातू), शकुंतला अनंत क्षीरसागर (मुलगी), मीरा श्रीहरी पंडित (मुलगी), संगीता विलास जोशी (मुलगी), सरला राजेंद्र नगरकर (मुलगी) व समस्त तांदळे परिवार यांनी केले आहे.


