ज्येष्ठ नेते माऊली गंगावणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मान्यवरांकडून सन्मान

आपला जिल्हा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे खंदे समर्थक माऊली गंगावणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मान्यवरांकडून व विविध संघटनेकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे, प्रल्हाद रणबावरे, मिनीनाथ शिरसाट, नवीन केदार, भाऊसाहेब सानप, सचिन केदार, पप्पू केदार, गोवर्धन केदार, शिवाजी गाडे, अमोल केदार, किरण केदार, पत्रकार बन्सीभाऊ एडके, भाऊसाहेब सानप, संदीप गर्जे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध संघटनेच्या वतीने माऊली गंगावणे यांचा सन्मान करण्यात आला. शेवटी माऊली गंगावणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.