आयुष्याच्या परिपूर्णतेसाठी परमार्थ महत्त्वाचा: हभप म्हस्के महाराज
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- आयुष्यात आपली दैनंदिन कर्म करत असतांना जिवनाच्या परिपूर्णतेसाठी परमार्थ महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन हभप वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी केले. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे गोमाता प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त आयोजित किर्तनसेवेत ते बोलत होते. गोसेवक हभप आसाराम शंकरराव मुंगसे पाटील, बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ आसाराम मुंगसे पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी […]
सविस्तर वाचा
