भेंडा बुद्रुक येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- महिलांनी विविध क्षेत्रात आपले कौशल्य दाखवताना आपल्या आरोग्याकडेही काळजीपूर्वक लक्ष द्यावे, आपण आरोग्य संपन्न राहिले तरच आपले कुटुंब उत्तम राहील, कुटुंबातील मुली व आपल्या सुना यांना मैत्रिणीप्रमाणे समजून घ्या, तुमच्या चांगल्या वागण्यामुळेच आजची कुटुंब व्यवस्था टिकून आहे, असे प्रतिपादन तेजस्विनी क्षितिज घुले यांनी केले.भेंडा बुद्रुक ग्रामपंचायतने मकर संक्रांतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या हळदी […]
सविस्तर वाचा
