अब्दुलभैय्या शेख यांनी दिल्या नाताळनिमित्त शुभेच्छा
जनशक्ती (वृत्तसेवा)- ख्रिसमस नाताळनिमित्त तालुक्यातील कुकाणा, चिलेखनवाडी, तरवडी, काळेगाव, पिंपरी शहाली, वाकडी, वरखेड येथील चर्चमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांनी भेट देत नाताळनिमित्त सर्व बांधवांना शुभेच्छा दिल्या. अब्दुलभैय्या शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेवासा तालुक्याच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मानिमीत्त केक वाटप करण्यात आले. तसेच सर्वधर्म समभाव जपण्याचा संदेश यावेळी […]
सविस्तर वाचा
