महंत भास्करगिरीजी बाबांच्या काल्याच्या किर्तनाने श्री दत्तजयंती महोत्सवाची सांगता
जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्त पीठ येथे श्री दत्तजयंती महोत्सवाची रविवारी (दि.१५) गुरुवर्य महंत भास्करगिरीजी बाबांच्या काल्याच्या किर्तनाने काल्याची दहीहंडी फोडून स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्यासह संत महंतांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. संत विचाराला व राष्ट्र हिताला कधी ही हुलकावणी देऊ नका, संत वचनाप्रमाणे जीवनात वाटचाल करण्याचा प्रयत्न […]
सविस्तर वाचा
