श्री क्षेत्र फत्तेपूर येथे हजारोंच्या उपस्थितीत तळ कोकणच्या आईच्या नावानं चांगभलं
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील फत्तेपूर येथे तळ कोकणच्या आईचा यात्रा उत्सव गुरुवर्य कै.प.पु रामभाऊ भिमाजी कोकरे यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य मुक्ताजी (भाऊ) कोकरे, गुरुवर्य तुळशीराम (आण्णा) कोकरे यांच्या अधिपत्याखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सालाबादप्रमाणे याही वर्षी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील पारंपारिक गावातील प्रसिद्ध धनगर समाजाच्या वतीने गज ढोल […]
सविस्तर वाचा
