बालाजी देडगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील श्री संत रोहिदास महाराज मंदिर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी देवस्थानचे माजी अध्यक्ष कुंडलिक कदम होते. […]
सविस्तर वाचा

