प्रा. तुकाराम जाधव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. तुकाराम भिवसेन जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची शिक्षण क्षेत्रात सर्वोच्च समजली जाणारी पीएच.डी.पदवी प्राप्त झाली. त्यांनी ‘अहमदनगर जिल्ह्यातील भटक्यांची जीवनशैली व लोकसाहित्य’ या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांना चेतना वरिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. अरुण कोळी […]
सविस्तर वाचा
