श्रीरामनवमी उत्सवात साईचरणी ४ कोटी २६ लाखांचे दान
जनशक्ती (वृत्तसेवा)- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजीत केलेला श्रीरामनवमी उत्सव शनिवार ०५ एप्रिल ते सोमवार ०७ एप्रिल या कालावधीत संपन्न झाला. या उत्सव कालावधीत एकूण रुपये ०४ कोटी २६ लाख ०७ हजार १८२ इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामध्ये रोख स्वरुपात रुपये […]
सविस्तर वाचा
