मुळा धरणाच्या पाणलोटात पावसाचे धुमशान; दोन दिवसात धरण निम्मे भरणार
जनशक्ती (वृत्तसेवा)- मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल झालेल्या तुफानी पर्जन्यवृष्टीने धरणाकडे झपाट्याने पाण्याची आवक होत आहे. यामुळे धरणसाठा ४१ टक्क्यांवर पोहचला असून येत्या दोन दिवसात धरण ५० टक्के भरण्याची शक्यता आहे. दोन दिवसात धरण भरणार आज सकाळी दहा वाजता कोतुळ कडील मुळा नदीतून मुळा धरणाकडे सव्वाचार मीटरला तब्बल १६ हजार ७५० क्युसेक वेगाने आवक सुरू होती. […]
सविस्तर वाचा
