रघुवीर खेडकरांचा ‘पद्मश्री’ सन्मान हा तमाशा कलेचाच गौरव: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
जनशक्ती (वृत्तसेवा)- जिल्ह्याचे भूमिपुत्र व तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा यंदाच्या पद्मश्री पुरस्काराने झालेला सन्मान महाराष्ट्राच्या ग्रामीण कलेचा गौरव असून, तमाशा कलेचा नावलौकिक झाला असल्याची प्रतिक्रिया जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. रघुवीर खेडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. खेडकर परिवाराचे मोठे योगदान तमाशा […]
सविस्तर वाचा

