भक्ती रंगात रंगली केंद्र शाळा देडगाव
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- अवघा महाराष्ट्र विठुरायाच्या भक्ती रंगात न्हाऊन निघत आहे. शाळा देखील परिसरातील ग्रामदैवताच्या दर्शनासाठी बालदिंडी उपक्रमाचे आयोजन करताना आढळत आहेत. बालाजी देडगाव येथील केंद्र शाळेतही सालाबादप्रमाणे यंदाही बाल दिंडीचे नियोजन केल्याचे बघावयास मिळाले. विद्यार्थ्यांच्या हाती भगवे ध्वज, पताका, मृदंग, टाळ, विणा दिसत होत्या. तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन शोभून दिसत होते. विठ्ठलाची प्रतिमा […]
सविस्तर वाचा
