मोठी बातमी! मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग अन् प्रवीण कुमार यांना खेलरत्न पुरस्कार जाहीर
जनशक्ती (वृत्तसेवा)- भारतासाठी विविध क्रीडा प्रकारात 2024 या वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आज क्रीडा मंत्रालयाने पुरस्कार जाहीर केले आहेत. चेस वर्ल्ड चॅम्पियन डी गुकेश आणि ऑलिम्पिकमध्ये भारताला 2 मेडल मिळवून देणाऱ्या मनू भाकर यासह एकूण चौघांना यंदाचा खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात या […]
सविस्तर वाचा
