अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात उष्णतेची लाट; पारा पोहचला ४० अंशावर
जनशक्ती (वृत्तसेवा)- राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट आली आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील बऱ्याच भागात अवकाळी पाऊस झाल्यानंतर आता पुन्हा एकदा तापमान वाढल्याचं दिसत आहे. राज्यातील तापमानात वाढ होत असल्याचं दिसत आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा ३५ ते ४० अंशावर पोहचला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही ३८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर काही भागात ४२ ते ४३ अंशापर्यंत तापमान […]
सविस्तर वाचा
