युवा नेते महेश उगले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील ग्रामपंचायत सदस्य व जगदंब प्रतिष्ठाणचे अध्यक्ष युवा नेते महेश गुलाबराव उगले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. युवा नेते महेश उगले यांनी वाढदिवसानिमित्त इतर खर्चास फाटा देऊन सामाजिक उपक्रम म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर हैबती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताके वस्ती, जिल्हा परिषद […]
सविस्तर वाचा

