आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची देडगाव येथे होणार पेढेतुला
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची बालाजी देडगाव येथे पेढेतुला होणार आहे. येथील युवा नेते निलेश कोकरे व बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे यांच्या वतीने महादेव मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्वप्रथम आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची बसस्थानक ते महादेव मंदिर अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर महादेव […]
सविस्तर वाचा