मुळा धरणातून सोमवारी आवर्तन सुटणार: आमदार विठ्ठलराव लंघे पाटील

जनशक्ती (वृत्तसेवा)- मुळा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याच्या आवर्तनाची नितांत गरज लक्षात घेवून रब्बी हंगामासाठी तातडीने आवर्तन सुरु करण्याची मागणी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंञी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली असता विखे पाटील यांनी आमदार लंघे यांची ही मागणी लक्षात घेवून सोमवार (दि.१७) फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. […]

सविस्तर वाचा

युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)-  युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबीर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत सदस्य नोंदणी मोहीमेची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादी सदस्य नोंदणीचे उद्घाटक म्हणून तालुकाध्यक्ष अशोकराव मोरे साहेब यांच्या हस्ते मोहिमेची सुरुवात करण्यात […]

सविस्तर वाचा

देडगाव येथे संत रोहिदास महाराज जयंती सोहळा उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्री संत रोहिदास महाराज मंदिरात आयोजित या सोहळ्यात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री संत रोहिदास महाराजांच्या मूर्तीचे विधीवत पूजन करण्यात आले. यानंतर प्रमुख मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्री संत रोहिदास महाराजांच्या जीवन कार्याची माहिती दिली. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सेवा सहकारी संस्थेचे […]

सविस्तर वाचा

युवा नेते मच्छिंद्र पाटील मुंगसे यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील बळीराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते मच्छिंद्र पाटील मुंगसे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध संघटनांच्या वतीने मच्छिंद्र पाटील मुंगसे यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत देडगाव, सेवा सहकारी सोसायटी, बालाजी देवस्थान ट्रस्ट, पावन गणपती देवस्थान व श्री संत रोहिदास महाराज देवस्थानच्या वतीने युवा नेते मच्छिंद्र […]

सविस्तर वाचा

युवा नेते मच्छिंद्र पाटील मुंगसे यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा 

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील बळीराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते मच्छिंद्र पाटील मुंगसे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध संघटनांच्या वतीने मच्छिंद्र पाटील मुंगसे यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायत देडगाव, सेवा सहकारी सोसायटी, बालाजी देवस्थान ट्रस्ट, पावन गणपती देवस्थान व श्री संत रोहिदास महाराज देवस्थानच्या वतीने युवा नेते […]

सविस्तर वाचा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यानिमित्त विविध उपक्रम

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यानिमित्त कुकाणा (ता.नेवासा) येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर काका शिंदे यांच्या उपस्थित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नेवासा तालुका शिवसेनेच्यावतीने शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. तसेच उपमुख्यमंञी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व […]

सविस्तर वाचा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यानिमित्त विविध उपक्रम

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यानिमित्त कुकाणा (ता.नेवासा) येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील व पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर काका शिंदे यांच्या उपस्थित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नेवासा तालुका शिवसेनेच्यावतीने शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. तसेच उपमुख्यमंञी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व […]

सविस्तर वाचा

अब्दुलभैय्या शेख यांच्या सहकार्यातून नेवासा तालुक्यातील सेवेकरी जागतिक कृषी महोत्सवासाठी रवाना

जनशक्ती (वृत्तसेवा)- नाशिक येथे सुरू असलेल्या जागतिक कृषी महोत्सव व मोरेदादा चॅरिटेबल ट्रस्ट त्रंबकेश्वर या ठिकाणी भैरव चंडी या कार्यक्रमाकरिता नेवासा तालुक्यातील श्री स्वामी समर्थ केंद्रातील ८८ सेवेकरी गेले होते. त्याकरिता सामाजिक कार्यकर्ते अब्दुलभाई शेख राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांनी बसचे नियोजन केले होते. याचा सर्व शेतकऱ्यांनी आनंद घेतला. त्याबद्दल सर्व सेविकाऱ्यांना अब्दुलभाईंना धन्यवाद दिले […]

सविस्तर वाचा

देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चित्रकला कार्यशाळा उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे देडगाव नवे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दप्तरमुक्त शाळा अंतर्गत चित्रकला कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी योगिता तांबे, सुमन दळवी,बबिता दळवी,सुरेखा दळवी,खुशी तांबे व महिला भगिनी उपस्थित होत्या. यावेळी हरहुन्नरी कलाकार शिक्षक अभिषेक घटमाळ यांनी बाल कलाकारांना कलाविषयक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या […]

सविस्तर वाचा

कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बाल आनंद बाजार उत्साहात

बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील गुणवत्ता, संस्कार व संस्कृती जपणारी उपक्रमशील शाळा म्हणून अल्पावधीत लौकिक मिळविलेली कै. तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूल माका मध्ये आनंद नगरी बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. भानुदास वाघ होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खंडूभाऊ लोंढे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सागर बनसोडे ,संतोष नन्नवरे, संदीप केदार, गणेश […]

सविस्तर वाचा