बालाजी देडगाव येथे हळदी कुंकू निमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील मित्रमंडळाच्या वतीने आयोजित हळदी कुंकूनिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सूर्यवंशी मॅडम होत्या.यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या सुविद्य पत्नी रत्नमालाताई विठ्ठलराव लंघे पाटील, डॉ. विद्याताई कोलते, पोटे मॅडम, अनिता गायकवाड, डॉ. भारतीताई बेंद्रे, प्राथमिक आरोग्य […]
सविस्तर वाचा