चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हळदीकुंकू व माता पालक मेळावा संपन्न
जनशक्ती (वृत्तसेवा)- नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील नामांकित गुणवत्ता ,संस्कार व संस्कृती जपणारी शाळा तसेच बदलत्या काळानुरुप इंग्रजी शिक्षण देत असताना मराठी संस्कृती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारी शाळा म्हणून लौकिक असलेली चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सलाबतपुर येथे माता पालक मेळावा व हळदी कुंकू , तिळगुळ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमा दरम्यान माता […]
सविस्तर वाचा