माका येथील कुस्ती स्पर्धेत आज येणार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील माका येथील ग्रामदैवत असलेल्या मंकावती मातेच्या यात्रेनिमित्त माका ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व ग्रामस्थांच्या वतीने आज मंगळवारी (दि.१४) दुपारी ३ वाजता भव्य अशा कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली. या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे भव्य असा देशातील नामांकित मल्लांचा कुस्त्यांचा हंगामा होय. यामध्ये […]
सविस्तर वाचा