खुशखबर! अखेर शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू
जनशक्ती ( वृत्तसेवा)- अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा सुरू झाली आहे. ६० प्रवाशांना घेऊन हैदराबाद येथून पहिलेच विमान रविवारी (ता.३०) रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान शिर्डी विमानतळावर दाखल झाले. विमान दाखल होताच वॉटर सॅल्युट करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तर भाजपचे माजी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत दाखल झालेल्या प्रवाशांचे फुल […]
सविस्तर वाचा

