मुलाच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील बालाजी देवस्थान ट्रस्टचे सचिव रामानंद मुंगसे यांनी त्यांचा मुलगा सिद्धांत मुंगसे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत रोहिदास देवस्थानचे अध्यक्ष पत्रकार बन्सीभाऊ एडके होते. तर प्रमुख मान्यवर म्हणून युवा नेते मच्छिंद्र मुंगसे, बालाजी देवस्थानचे सचिव रामानंद मुंगसे, पत्रकार […]
सविस्तर वाचा