आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते बचत गटांना कर्ज वितरण
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- कुकाणा (ता.नेवासा) येथे जागतिक महिला दिनानिमित्त शनिवार (दि.८) मार्च रोजी नारी शक्तीचा सन्मान सोहळा तसेच महिला आरोग्य शिबीर व महिला बचत गटांना महिला दिन कार्यक्रमात कर्ज वितरण वाटप आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर रत्नमालाताई लंघे पाटील, जिल्हा परिषद सदस्या डॉ.तेजश्रीताई लंघे,नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल, कुकाण्याच्या […]
सविस्तर वाचा

