माका महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा
बालाजी देडगाव (प्रतिपादन)- मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, माका येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना मराठी विभाग समन्वयक प्रा. दत्ता कोकाटे यांनी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या कार्याची समग्र माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अमोल दहातोंडे होते. त्यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषा जतन व संवर्धनाचे महत्त्व सांगितले. सानिका सांगळे, […]
सविस्तर वाचा

