तेलकुडगाव येथील चैतन्य नागनाथचरणी साडेचार किलो चांदीचे सिंहासन अर्पण
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील श्री चैतन्य नागनाथ महाराज यांच्या चरणी आज साडेचार किलो चांदीचे सिंहासन अर्पण करण्यात आले. तेलकुडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते कचरू मोहन गायकवाड यांनी नागनाथ चरणी साडेतीन किलो चांदी अर्पण केली होती. त्यांची साडेतीन किलो चांदी आणि नागनाथ देवस्थानची एक किलो चांदी असे दोन्ही मिळून साडेचार किलो चांदीचे सिंहासन तयार […]
सविस्तर वाचा

