जेऊर हैबती येथील यमाई मातेच्या यात्रोत्सवाची जंगी हगाम्याने सांगता
बालाजी देडगाव (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे यमाई मातेचा यात्रा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी व नामवंत मल्लांच्या कुस्त्यांनी संपन्न झाला. येथील यमाई माता नवसाला पावणारी असून नवरात्र उत्सव काळात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. त्याचबरोबर यात्रा उत्सवानिमित्ताने गंगेचे पाणी कावडीने आणून देवीला स्नान घालण्यात आले. तर भजने, प्रवचने व दररोज अन्नदान अशा विविध कार्यक्रमांनी हा […]
सविस्तर वाचा